- जनरल रजिस्टर
- विद्यार्थी हजेरी
- शिक्षक हजेरी
- डेडस्टॉक रजिस्टर / नं. नं. ३२
- पुस्तके/नकाशे / शैक्षणिक साहित्य नोंद रजिस्टर
- ग्रंथालय पुस्तके देवघेव रजिस्टर
- इतर शाळेतून आलेले दाखले
- शाळा प्रवेश प्रपत्र फाईल
- परिपत्रक फाईल शासन आदेश फाईल
- मुख्याध्यापक लॉगबुक
- तपासणी अधिकाऱ्याचे लॉगबुक
- अभिप्राय पुस्तिका (शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसाठी)
- हालचाल रजिस्टर
- तपासणी अहवाल फाईल
- मासिक अहवाल फाईल
- स्थगन व गळती रजिस्टर
- सूचना वही
- शालेय प्रतवारी पुस्तिका
- शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर
- शिक्षक वैयक्तिक फाईल्स
- विविध उपक्रमांचे नोंद रजिस्टर
- शालेय गुणवत्ता निर्धारण नोंद रजिस्टर
- ३० सप्टेंबरची EMIS फाईल
- ३१ मार्च सांख्यिकीय माहिती फाईल
- किरकोळ व दीर्घ रजेच्या नोंदीचे रजिस्टर
- पदभार (चार्ज) देवघेव रजिस्टर
- स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल
- शिक्षक प्रशिक्षण नोंदवही
- शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
- उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
- शालेय पोषण आहार नोंदवही
- मोफत गणवेश, लेखन साहित्य वाटप रजिस्टर
- मोफत पाठ्यपुस्तके (SSA) वाटप रजिस्टर
- सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना रजिस्टर
- शालेय आरोग्य तपासणी रजिस्टर
- पगारपत्रक फाईल
- सादिल जमाखर्च व पावत्या फाईल
- शाळा सुधार लोकवर्गणी जमाखर्च व पावत्या फाईल
- सर्व शिक्षा अभियान जमाखर्च व पावत्या फाईल
- सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान योजनानिहाय खतावणी
- शालेय पोषण आहार योजना (आवश्यक सर्व रजिस्टर्स / फाईल्स)
- नमुना ३३ रजिस्टर
- विविध निधी संकलन आणि विनियोगाच्या नोंदी रजिस्टर
- चाचणी परीक्षा अहवाल निकालपत्रके
- वार्षिक कार्य (गाव आराखडा) योजना (AWP & B)
- सर्व शिक्षा अभियान प्रपत्र फाईल
- तपासणी अहवाल फाईल
- ग्रामशिक्षण सभा इतिवृत्त रजिस्टर
- वर्गवार हजेरीपत्रक गोषवारा फाईल (दैनिक गोषवारा)
- कुटुंब सर्वेक्षण रजिस्टर
- पालक-शिक्षक संघ / माता-पालक संघ सभा इतिवृत्त रजिस्टर
- आवक रजिस्टर
- जावक रजिस्टर
- पालक भेट रजिस्टर
- परिपाठ नोंद रजिस्टर
- गृहपाठ तपासणी नियोजन रजिस्टर
- आकाशवाणी/दूरदर्शन कार्यक्रम नोंद रजिस्टर
- लेट मस्टर
- सेवापुस्तिका
- स्थायी आदेश फाईल
!doctype>
पंचायत समिती पोलादपूर ब्लॉगवर आपले स्वागत आहे .
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)